Friday, March 26, 2010

Thursday, November 5, 2009

खोट्या नोट ओळखा

पहिला फोटो : गांधीजींच्या फोटोमागे RBI ५०० असा watermark आहे.
दूसरा फोटो : नोटेच्या उजव्या व वरील बाजुस ५०० हा आकडा दिसेल.
तीसरा फोटो : नोटेच्या डाव्या बाजुस एक डॉट च्या वर्ती ५०० हा आकडा १/२ कलर दिसेल.
चौथा फोटो : वरील बाजु प्रकाश्याच्या पार्श्व-भूमिवरती  पाहिलि असता  ५०० हा आकडा तसेच गांधीजींचा वाटरमार्क अणि ५०० हा watermark  दिसतो.
या व्यतिरिक्त आपण अल्ट्रा violet tubelights cha wapar karun notemadhil fibre optics pahu shakto. कही chotya अल्ट्रा violet torch 30-50 rupayaparyant miltat.

--
Regards.
Prashant aka Orkuteer
http://urltrim.co.cc/398/ | http://urltrim.co.cc/399/ | http://urltrim.co.cc/400/


If you live to be 100, I hope I live to be 100 minus 1 day, so I never have to live without you.