Wednesday, September 23, 2009

Kavita charoli babat margadarshan.

मराठी संघातील कवी / कावयीत्रींसाठी सूचना --- कवितांच्या रोज रोज नवीन येणाऱ्या थ्रेडचा त्रास थांबवण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे.
आपल्या कविता पोस्ट करण्यासाठी २ पर्याय (Option) असतील

१. कवींनी मराठीमन.कॉम या आपल्या संघाच्या Website वर Author म्हणून जॉईन करावे किंवा आम्ही त्यांना Invite करू (by their email address)

2. आम्ही कवींना एक email address देवू जिथे त्यांना स्वताच्या कविता देता येतील जेणेकरून त्या websiteवर publish होतील.
जर आपल्याला author बनून कविता पोस्ट करायच्या असतील तर आम्हला आपला email id कळवा अथवा आपली कविता आम्हाला www.marathiman@gmail.com या email id ला पाठवा
आपल्या कवितेची link आपण संघाच्या कवितांच्या धाग्यात टाकू शकता जेणेकरून मेम्बेर्स आपल्या कवितेला अभिप्राय देतील ज्या websiteवर publush होतील, community thread वर comments allow करण्यात येणार नाही.
वरील same procedure तुम्ही hindi/marathi चारोळी बाबत करू शकता...
या communtity मध्ये फक्त यापुढे २ धागे असतील त्यातील एक कवितेसाठी आणि दुसरा चारोळी साठी असेल. कविता आणि चारोळी दोन्ही स्वरचित असाव्यात.. दुसर्याने केलेल्या कविता अथवा चारोळी इथे Publish करू नये, या दोन्ही थ्रेड व्यतिरिक्त कोणताही थ्रेड communityवर ठेवण्यात येणार नाही. याची मेम्बेर्स नि नोंद घ्यावी ..
धन्यवाद